अमली पदार्थाच्या स्त्रीयाच्या तस्करी आणि अश्लीलतेच्या व्याव्सैकांसाठी मोदी च्या भारत सरकारने काश्मीरची स्वायत्तता काढून घेतली आणि कश्मीर अमली पदार्थाच्या स्त्रीयाच्या तस्करी आणि अश्लीलतेच्या व्याव्सैकांसाठी खुला केला ..... सोलापुरातील मुस्लीम बांधवनो हिरवे कपडे घाला तसच धर्माची पताका म्हणून हिरवा झेंडा हाती घ्या मात्र पाकिस्तानचा झेंडा हाती घेऊन पाकिस्तानी धार्जिण्या आतंकवादी प्रवृत्तीचे लोक होऊ नका !
अमली पदार्थाच्या स्त्रीयाच्या तस्करी आणि अश्लीलतेच्या व्याव्सैकांसाठी मोदी च्या भारत सरकारने काश्मीरची स्वायत्तता काढून घेतली आणि कश्मीर अमली पदार्थाच्या स्त्रीयाच्या तस्करी आणि अश्लीलतेच्या व्याव्सैकांसाठी खुला केला .... . सोलापुरातील मुस्लीम बांधवनो हिरवे कपडे घाला तसच धर्माची पताका म्हणून हिरवा झेंडा हाती घ्या मात्र पाकिस्तानचा झेंडा हाती घेऊन पाकिस्तानी धार्जिण्या आतंकवादी प्रवृत्तीचे लोक होऊ नका ! सोलापुरातील मुस्लीम बांधवनो हिरवे कपडे घाला तसच धर्माची पताका म्हणून हिरवा झेंडा हाती घ्या मात्र पाकिस्तानचा झेंडा हाती घेऊन पाकिस्तानी धार्जिण्या आतंकवादी प्रवृत्तीचे लोक असल्याचे बोलले जात आहे यात सोलापुरातील हद्दवाढ आणि मुस्लीम जनता उएथे राहते आहे त्या भागात आपल्या स्वतंत्र भारतात पाकिस्तानचे झेंडे लावण्यात येत आहेत आणि मुस्लिमांना वाटते आहे कि पाकिस्तानचा झेंडा म्हणजे मुस्लीम धर्मीय चा झेंडा पण माझ्या मुस्लीम बाधवनो असे असत नाही माझा मुस्लीम धर्मास विरोध नाही मात्र आपल्या स्वतंत्र भारतात पाकिस्तानचा झेंडा कशासाठी , धर्माचा आदर दर्शविण्या साठी...