Skip to main content

Posts

Showing posts from September, 2022

प्रकाशकाची माहिती

पर्यायी व्यवस्था होईपर्यंत एकही घर हलविणार नाही तडवळा ता. तुळजापूर येथील रेल्वे प्रकल्प बाधित कुटुंबियांना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा दिलासा

पर्यायी व्यवस्था होईपर्यंत एकही घर हलविणार नाही तडवळा ता. तुळजापूर येथील रेल्वे प्रकल्प बाधित कुटुंबियांना आमदार पाटील यांचा दिलासा जोपर्यंत तडवळा गावातील नागरिकांच्या घरांची पर्यायी व्यवस्था होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला राहत्या घरातून कोणीही हलवणार नाही, काळजी करू नका. पर्यायी घरांसाठी जिल्हा प्रशासन योग्य जागा शोधून देईल, तोपर्यंत तुम्हाला अडचणीत टाकून कुठलेही काम पुढे जाणार नाही अशा शब्दात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर तालुक्यातील तडवळा येथील ग्रामस्थांना दिलासा  दिला. सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या नव्याने होत असलेल्या रेल्वेमार्गात तुळजापूर तालुक्यातील तडवळा येथील दलीत वस्तीसह गावातील काही घरे बाधित होत आहेत. आमदार पाटील यांनी गावात जावून त्यांची भेट घेतली. त्यांच्या अडचणी तसेच म्हणणे आस्थेवाईकपणे जाणून घेत त्यांना दिलासा दिला. जागेचा वाढीव मावेजा मिळवून द्यावा, राहण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी विनंती ग्रामस्थांनी आमदार पाटील यांच्याकडे केली. त्यावरून ग्रामस्थांना दिलासा देत विस्थापित कुटुंबांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबत महसूल यंत्रणेला निर्देश द...

ए बी एबी ओ रक्तगट आणि ऱ्हीसस घटक व धोके

ए बी  एबी  ओ  रक्तगट  आणि  ऱ्हीसस घटक व धोके  ऱ्हीसस घटक :  (Rh किंवा आरएच घटक). बहुसंख्य व्यक्तींच्या रक्तातील तांबड्या कोशिकांच्या (पेशींच्या) पृष्ठावरील पटलात आनुवंशिक रीत्या आलेली अनेक वैशिष्ट्यदर्शक प्रथिनद्रव्ये असतात. ABO या मुख्य रक्तगट पद्धतीशिवाय [मुख्य रक्तगट निदर्शक प्रतिजनांशिवाय ⟶ रक्तगट] आढळणाऱ्या या अनेक घटकांना मिळून Rh घटक असे संबोधण्यात येते. ज्या व्यक्तीच्या रक्तात हे घटक आढळतात त्यांच्या रक्तगटाला  Rh-धन (Rh पॉझिटिव्ह) आणि ज्यांच्या रक्तात ते आढळत नाहीत त्यांच्या रक्तगटाला Rh-ऋण (Rh निगेटिव्ह) असे म्हणतात. काही कारणाने Rh ऋण व्यक्तीच्या रक्तात Rh-धन तांबड्या कोशिकांचा प्रवेश झाल्यास हे घटक ⇨ प्रतिजन  म्हणून कार्य करतात म्हणजेच प्रतिरक्षा (रोगप्रतिकारक्षमता प्रतिक्रियेला चालना देतात. ऱ्हीसस माकडाच्या [ मॅकाका म्युलाट्टा ⟶ माकड] रक्तात या प्रकारचा प्रतिजन प्रथम आढळल्याने याला ऱ्हीसस घटक हे नाव पडले असून Rh हे ऱ्हीससचे संक्षिप्त रूप आहे. भारतामध्ये Rh-धन रक्तगट असलेल्या व्यक्तींची संख्या ९५% असून जगातील इतर काही प्रदेशांतील ...

बुरशी : काल, आज आणि उद्या

  बुरशी : काल ,  आज आणि उद्या ( Fungi : Yesterday, Today and Tomorrow) पृथ्वीवर शेती सुरू झाली तेव्हापासून बुरशी वेगवेगळ्या कारणांकरिता वापरली जात आहे. प्रामुख्याने बुरशी शेतात पडलेल्या पालापाचोळ्यावर वाढते आणि कित्येक उपयुक्त पदार्थ झाडांना पुरविते. आजकाल तर जैविक खतांमध्ये मायकोऱ्हायझा ,  ट्रायकोडर्मा ह्यांचा वापर प्रामुख्याने होतो. अनेक वर्षे माणसाने बुरशीचा उपयोग पदार्थाचा स्वाद आणि रुचकरपणा वाढवण्याकरिता केला आहे. पूर्वेकडील जपान आणि अन्य देशांत   मोनॅस्क्स ,  ॲ स्परजिलस ,  ऱ्हायझोपस ,  न्यूरोस्पोरा    अशा बुरशींचा वापर अँगकाक ,  मिसो ,  सोयू ,  टेम्प या पदार्थांकरिता केला जातो. दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनीत सैनिकांना देण्यात  येणाऱ्या अन्नात बुरशीचा समावेश केला गेला.   फ्युझॅरियम ओइडीयम ,  कॅंडीडा   आणि   ऱ्हायझोपस    या बुरशींचा वापर प्रथिनयुक्त आहारासाठी केला गेला. याच कारणाने मक्यावर पडणाऱ्या स्मट नावाच्या बुरशीच्या रोगाला मेक्सिकन आहारात जागा मिळाली आहे.   युस्टिलॅगो मेडीस ...