Skip to main content

Posts

Showing posts from July, 2022

विजय प्रताप फॉर्म नंबर ४

 

संविधान मंदिराचे लोकार्पण आणि कौशल्य विकास योजनांचा शुभारंभ उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची महाराष्ट्रवारी

संविधान मंदिराचे लोकार्पण आणि कौशल्य विकास योजनांचा शुभारंभ उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची महाराष्ट्रवारी मुंबई, दि.१३: १५ सप्टेंबर रोजी देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते राज्यातील ४३४ आयटीआयमध्ये जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने संविधान मंदिराचे लोकार्पण होणार आहे. तसेच २० सप्टेंबर रोजी राज्यातील १००० महाविद्यालयांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र' आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजनेचा शुभारंभ होणार आहे.  कार्यक्रमांसाठी प्रमुख उपस्थिती संविधान मंदिरांचा लोकार्पण सोहळा राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत रविवार दि१५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता एल्फिन्स्टन तांत्रिक महाविद्यालय येथे होणार आहे.                                आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी स...

महिला पत्रकारांनी स्त्रीयाच्या समस्या प्रभावी पणे समाजापुढे मांडाव्या आदर्शच्या सरचिटणीस प्रेमाताई पाटील , भागिरथी परिवाराच्या वतीने महिला पत्रकार व योग शिक्षकांचा सन्मान !

महिला पत्रकारांनी स्त्रीयाच्या समस्या प्रभावी पणे समाजापुढे मांडाव्या आदर्शच्या  सरचिटणीस प्रेमाताई पाटील , भागिरथी परिवाराच्या वतीने महिला पत्रकार व योग शिक्षकांचा सन्मान ! धाराशिव : महिला पत्रकारांनी स्त्रीयाच्या समस्या प्रभावी पणे समाजापुढे मांडाव्या आणि त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस प्रेमाताई पाटील यांनी केले धाराशिवच्या भागिरथी परिवार यांच्या गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शहरातील महिला पत्रकार व योग शिक्षकांचा सन्मान आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने करण्यात आळा त्या प्रसंगी त्या बोलत होत्या       सर्वप्रथम प्रमुख उपस्थिती असलेल्या सर्व महिला पत्रकार योगशिक्षिका व सरचिटणीस प्रेमाताई पाटील यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीची पूजा व आरती संपन्न झाली .       त्यानंतर गणेश उत्सवा निमित्ताने स्त्री शक्तीचा गौरव म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांचा सत्कार प्रतिवर्षीप्रमाणे या ही    वर्षी करण्यात आला .       सध्याच्या जीवनशैलीत सध्याच्या    अत्यावश्यक अस...

इव्हीएम मशीन मध्ये रिमोट ने फेरफार करता येते शासकीय इलेक्ट्रोनिक कंपनी हैद्राबाद यांची गोपनीय माहिती

इ व्ही एम मशीनचे रिमोट कंट्रोल माचीन तयार करतानाच तयार केले गेले ,इ व्ही एम मशीन मध्ये रिमोट ने फेरफार करता येते शासकीय इलेक्ट्रोनिक कंपनी हैद्राबाद यांनी आपले नाव न सांगण्याच्या अटीवर दिली  गोपनीय माहिती यात इ व्ही एम मशीनचे रिमोट कंट्रोल माचीन तयार करतानाच तयार केले गेले जातात आणि मतदान प्रक्रिया म्हणजे वेळ संपल्या नंतर किवा मतदान मोजणीच्या दिवशी सदर मतदान संख्येत फेरफार केला जाऊ शकतो यात अगदी सोपे पद्धतीने तयार केले रिमोट आहे जसे कि टी व्ही आणि त्याचा रिमोट यात टीव्ही च्या रिमोटने आपण टीव्ही ओडीऑ आणि व्हिदिओ म्हणजे मतदाराची नावे किवा इव्हिएम मशिनवरील अनुक्रम नंबर आणि टीव्ही च्य्नालचा नंबर म्हणजे उमेदवाराची मतदान सांख्य होय इलेक्ट्रोनिक शास्त्रज्ञ असेही म्हणाले कि चंद्र यान हे जमिनीवर असलेल्या कंट्रोल रूम मधून नियंत्रित करता येते अगदी तसेच इ व्ही एम मशीन नियंत्रित करता येते आणि उमेदवाराच्या मत संख्येत फेर्फेर केला जाऊ शकतो याच गोष्टीचा फायदा घेऊन निवडणुकीत क्रिकेट प्रमाणे सट्टेबाजी चालत आहे या वर नियंत्रण म्हणजे पेपर ब्यालेट बॉक्स हीच पद्धती योग्य आहे असे माथी त्या नीव्यक्त केले ...

खासदार प्रणिती शिंदे आणि धीर्यशील मोहिते पाटील यांचे हार्दिक अभिनंदन जाहिरात विनामूल्य प्रकाशित

फ्लाइंग किड्स शाळेत 'ऑल इंडिया स्वच्छ भारत कला प्रतियोगिता' संपन्न [3:39 pm, 6/7/2024] +91 82085 43440: फ्लाइंग किड्स इंटरनेशनल इंग्लिश स्कूलमध्ये 'नॅशनल एज्युकेशन अ‍ॅण्ड ह्युमन रिसोर्स डेवलपमेंट ऑर्गनायझेशन' भारत सरकार आयोजित भव्य 'ऑल इंडिया 'स्वच्छ भारत' कला प्रतियोगिता' चे आयोजित करण्यात आले. वर्ग नर्सरी पासून ते वर्ग दहावी (१०वी) पर्यंत २३० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.  शासनाच्या स्वच्छ भारत अभियान उपक्रमाबाबत सविस्तर माहिती सांगत प्राचार्य चतुर्वेदी सरांनी "स्वच्छता करणे हे वेगळे काम/ओझे नसून सर्वांचे कर्तव्य आहे आणि सर्वांनी स्वच्छता सेवेत सहभागी होऊन आपल्या देशासाठी योगदान द्यायलाच हवे" सांगत सर्वांना संबोधित केले. फ्लाईंग किड्स शाळेचे सामाजिक कार्यात, विशेषता सार्वजनिक क्षेत्र स्वच्छता अभियान राबवण्यात मोठे योगदान राहिले आहे. शालेय कला विभागाअंतर्गत अधिनियम पद्धतिने शालेय स्तरावर स्पर्धा घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या विविध संकल्पना आणि विद्यार्थ्यांचे विविध रंगकाम कौशल्य सदरील स्पर्धेदरम्यान पाहायला मिळाले तसेच विद्यार्थ्यां...

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूरची बस सेवा राज्य परिवहन महामंडळा च्या बसेसने सुरु करावी जनमानसाची मागणी ......

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूरची बस सेवा राज्य परिवहन महामंडळा च्या बसेसने सुरु करावी जनमानसाची मागणी ...... सन २०१३ पासून  कोटी च्या घरातील  रुपयाचे व्याज काय झाले असते ,या निष्काळजी कृती शून्य कारभारास कोण जबाबदार  भारत सरकारने दिलेल्या   कोटीच्या  अनुदानातून  घेतलेल्या २१० बसेस चे काय झाले सोलापूरच्या जनतेनी कोणतीही पूर्व सूचना देता अचानक रस्त्यावर उतरून रेल्वे चे रूळ उखडले तर ...होणार्या अनर्थास भारत आणि    महाराष्ट्र  सरकारच जबाबदार  सोलापूर महानगर पालिका  परिवहन खाते आणि बस तयार करणारी कंपनी यांच्यातील गेली १०  वर्षे सुरु असलेलाला वाद केव्हा संपून सोलापूरच्या नागरिकांना बसेस उपलब्ध होणार ... कोर्टाला सुद्धा झोप लागली आहे काय ?  सध्या सोलापूर महानगर पालिका हि प्रशासनाच्या हातात आहे आणि सध्या महानगर पालिकेस काळजी वाहू महापौर आहेत त्यांना जरी नवीन निर्णय घेता येत नसले तरी प्रशासनाच्या मदतीने आपल्या सोलापूर शहरास केंद्र शासनाने स्मार्ट सिटी करण्यासाठी आणि सोलापूर शहरासाठी बसेस घेण्यासाठी दिलेल्या  कोट...