इव्हीएम मशीन मध्ये रिमोट ने फेरफार करता येते शासकीय इलेक्ट्रोनिक कंपनी हैद्राबाद यांची गोपनीय माहिती
इ व्ही एम
मशीनचे रिमोट कंट्रोल माचीन तयार करतानाच तयार केले गेले ,इ व्ही एम मशीन मध्ये
रिमोट ने फेरफार करता येते शासकीय इलेक्ट्रोनिक कंपनी हैद्राबाद यांनी आपले नाव न
सांगण्याच्या अटीवर दिली गोपनीय माहिती यात
इ व्ही एम मशीनचे रिमोट कंट्रोल माचीन तयार करतानाच तयार केले गेले जातात आणि
मतदान प्रक्रिया म्हणजे वेळ संपल्या नंतर किवा मतदान मोजणीच्या दिवशी सदर मतदान
संख्येत फेरफार केला जाऊ शकतो यात अगदी सोपे पद्धतीने तयार केले रिमोट आहे जसे कि
टी व्ही आणि त्याचा रिमोट यात टीव्ही च्या रिमोटने आपण टीव्ही ओडीऑ आणि व्हिदिओ
म्हणजे मतदाराची नावे किवा इव्हिएम मशिनवरील अनुक्रम नंबर आणि टीव्ही च्य्नालचा
नंबर म्हणजे उमेदवाराची मतदान सांख्य होय इलेक्ट्रोनिक शास्त्रज्ञ असेही म्हणाले
कि चंद्र यान हे जमिनीवर असलेल्या कंट्रोल रूम मधून नियंत्रित करता येते अगदी तसेच
इ व्ही एम मशीन नियंत्रित करता येते आणि उमेदवाराच्या मत संख्येत फेर्फेर केला जाऊ
शकतो याच गोष्टीचा फायदा घेऊन निवडणुकीत क्रिकेट प्रमाणे सट्टेबाजी चालत आहे या वर
नियंत्रण म्हणजे पेपर ब्यालेट बॉक्स हीच पद्धती योग्य आहे असे माथी त्या नीव्यक्त
केले निवडणूक आयोग हे सत्ताधारी पक्षाच्या मागे धावते आहे मोदी सरकार हे
इलेक्ट्रोनिक सरकार तेव्हा आपल्या भारत मातेचे कसे होणार आणि भारतातील जनतेचे कसे
होणार हा चिंतेचा विषय आहे .