Skip to main content

सोलापूर पोलिसांच्या मदतीने अर्थी गुन्हे करीत आहेत आतंकवादी प्रवृत्तीच्या आर्थिक गुन्हेगार यात विमा कंपन्याची होत आहे लुट शासन मुग गिळून गप्पच नागरिकांच्या तक्रारीवर पोलीस जोन्तीही कारवाई करीत अहित

 सोलापूर पोलिसांच्या मदतीने अर्थी गुन्हे करीत आहेत आतंकवादी प्रवृत्तीच्या आर्थिक गुन्हेगार यात विमा कंपन्याची होत आहे लुट शासन मुग गिळून गप्पच नागरिकांच्या तक्रारीवर पोलीस जोन्तीही कारवाई करीत अहित  

सोलापूर सोल्पुरात गुन्हे घडत नाहीत असे नाही सोलापुरात दररोज खूप गुन्हे घडत आहेत या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे जसे कि कोषागार कार्यालयातील पैसे स्ग्न्मात्ने शासकीय य्त्रणे बाहेत काढणे तसच विमा कंपन्याचे विमे क्लेम करून सदर पैसे य्त्रणे बाहेर काढणे यात अर्थीक गुन्हेगार असे करतात कि एखादी व्यक्ती चे विमे घ्यायचे म्हणजे व्यक्तीवर पैसे लावायचे आणि एक दोन हप्ते भरले कि सदर व्यक्ती चा अपघाती मृत्यू पोलीस कागदावर दाखवितात आणि झाले विमा कंपन्यांना पोलिसांच्या मदतीने शासकीय विमा कंपन्यांना  लुटतात चोरीचे असेच आहे विमा दुकाने दुकानातील वस्तू चे विविध कंपन्याचे जनरल विमे घेऊन दुकानाची चोरी झाली अशी पोलीस केस करतात आणि सदर दुकानाच्या नुकसानीचे विमे क्लेम करतात तसेच दुकानात काम करणाऱ्या कामगाराचा विमा पोलीस्या घेतल्या जाजत आणि सदर कामगार मेल्याचा पंचनामा पोलीस करतात आणि सदर कामगाराचा विमा क्लेम करून शासनाची फसवणूक केली जाते आहे वरील प्रमाणे पोलिसांचे पंचनामे हे पोलीस चौकीत केले जाजत तेही कागदावर प्रत्यक्षात अशा घटना घडलेल्या असत नाहीत अशाच प्रकारे पोलिसांच्या मदतीने मोठे गम्भ्र गुन्हेही पोलीस चौकीत पंचनामे करून सदर गुन्ह्यावर पांघरून घातले जात आणि अशा प्रकारे सोलापुरातील सामान्य जनतेचे सर्क्ष्ण करण्या ऐवजी चोराची आणि गुंडा गर्दी करून सामान्य जनतेस आणि शासनास आणि विमा कंपन्यांना लुटणाऱ्या टोळीची पोलीस मदत करीत आहेत या गुन्हेगारी सोबत सोलापुरात इतरही घ्न्हे घडत आहेत जसे स्त्रीयाची तस्करी वेश्या व्यवसाय अन्वी अवयवाची तस्करी जमीन मालकाला माहित न होता जमिनी विकणे वाहन मालकाला माहित न होता वाहने विकणे जमीन आणि वाहन मालकाला माहित न होता त्यांच्या ज्मिंचे आणि वाहनाचे विमे घेऊन टे क्लेम करणे आणि त्र्यस्ताच्या नावाने त्यांना माहित न होता बँक खाते चालविणे तेही बँक म्यनेजर यांच्या मदतीने आणि सदर पैशावर आपल्या देशात आतंकवाद पसरवित आहेत आणि सोलापुरातील पोलीस अशा प्रकारच्या गुन्हे करणारे आतंकवादी प्रवृत्तीच्या गुन्हेगाराची मदत करीत आहे आणि अशा बातम्या प्रसारित करणाऱ्या वर्तमान पत्र on लाईन मिडिया पत्रकार यांचे नावे बँक खाते चालउन देशाती आणि देश बाहेरील दोन नंबर आणि एक नंबर व्याव्सैका कडून ख्न्ज्ञ घेऊन त्या सदर वर्तमान पत्र आणि पत्रकार यांच्या नावे चालत असलेल्या खात्यावर ठेऊन सदर पैशावर आपल्या देशात आतंकवाद पसरविला जात आहे या कडे भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांनी लक्ष देऊन वरील प्रमाणे गुन्हे करणाऱ्या आतंकवादी प्रवृत्तीच्या अर्थी गुन्हेगारांचा बंदोबस्त करून सामान्य जनतेस न्याय द्य्वा अशी मागणी सोलापूर वासिये करीत आहेत 

Popular posts from this blog

शेतीची उत्पादकता वाढविण्यावर शासनाचा भर-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार पंढरपूर येथे 'कृषी पंढरी' कृषी प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

   पंढरपूर, दि. ५: शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आगामी काळात शेतीच्या सर्व फिडरचे सौरऊर्जिकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या योजनेत महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा प्रथम असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित 'कृषी पंढरी' कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पणन मंत्री जयकुमार रावल, आमदार विजय देशमुख, आमदार रणजीत मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, विभागीय कृषी सह संचालक दत्तात्रय गावसाने आदी उपस्थित होते. उत्पादन खर्च कमी होणे आणि उत्पादकता वाढावी यासाठी राज्य शासन अनेक योजना राबवित आहे , असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत गाव हा घटक धरून जलसंधारण, जलन...

मंथली विजयप्रताप जुलै २०२५ अंक

परिवहन मंत्री सरनाईक दररोजचा क्याश किती होते ते महामंडळाच्या डयाश बोर्डवर प्रकाशित करा ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर करिता बस आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार तसेच महामंडळाचा सोलापूर विभाग भाविकांना तत्पर सेवा देईल अशी ग्वाही सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकयाना दिली

मुंबई , दि. ११ : आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार तसेच महामंडळाचा सोलापूर विभाग भाविकांना तत्पर सेवा देईल अशी ग्वाही सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी   परिवहन मंत्री प्रताप सरनाईकयाना दिली   आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री श्रेत्र पंढरपूर ला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाने यात्राकाळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे , अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते आषाढी एकादशीच्या नियोजनासाठी पंढरपूर   येथे बोलावलेल्या एसटीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर उपस्थित होते.   मंत्री श्री. सरनाईक म्हणाले , विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूर ला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधाव...