Skip to main content

वक्फ बोर्डाची स्थावर आणि जंगम मिळकत चा वापर केवळ इस्लाम धर्मीय करिता मर्यादित न ठेवता देशातील सार्वजनिक हितासाठी जसे कि शाळा महाविद्यालये दवाख्नेने आणि देश हितासाठीच्या सर्व कार्यक्रमास सर्व स्वयंसेवी संस्थाना खुल्या कराव्यात आणि वक्फ कायद्यात दुरुस्ती करून वक्फ बोर्डाची सुरवाती पासूनचा आज्प्र्यन्त्चा मिळकतीचा आलेख भारत सरकारने तपासून पाहावा आणि सरकार पद जमिनी तसेच ज्ब्र्दास्तीने जर कोणाच्या जमिनी वक्फ बोर्डाने लिहून घेतल्या असतील तर त्या नागरिकांना साभार परत द्याव्यात

 


वक्फ बोर्डाची  स्थावर आणि जंगम मिळकत चा वापर केवळ इस्लाम धर्मीय करिता मर्यादित न ठेवता देशातील सार्वजनिक हितासाठी जसे कि शाळा महाविद्यालये दवाख्नेने आणि देश हितासाठीच्या  सर्व कार्यक्रमास सर्व स्वयंसेवी संस्थाना खुल्या कराव्यात आणि वक्फ कायद्यात दुरुस्ती करून वक्फ बोर्डाची सुरवाती पासूनचा आज्प्र्यन्त्चा मिळकतीचा आलेख  भारत सरकारने तपासून पाहावा आणि सरकार पद जमिनी तसेच ज्ब्र्दास्तीने जर कोणाच्या जमिनी वक्फ बोर्डाने लिहून घेतल्या असतील तर त्या नागरिकांना साभार परत द्याव्यात .

वक्फ बोर्डाकडे सुमारे ८.७  लाख मालमत्ता आणि ९.४  लाख एकर जमीन आहे, ज्याची किंमत अंदाजे १.२  लाख कोटी रुपये आहे. वक्फ बोर्ड हे भारतातील तिसरे सर्वात मोठे जमीन मालक वक्फ  बोर्ड साधारण पाने देशातील प्रत्येक राज्यात वक्फ बोर्ड आहेत सदर वक्फ बोर्डाच्या मालमत्तेची आणि जमिनीचा गैर वापर होतो आहे आणि वक्फ बोर्ड देशातील सरकारी पद जमिनी आणि खाजगी जमीन मालकांच्या मध्ये वाद निर्माण करून जमीन मालकाकडून जमिनी आणि स्थावर आणि जंगम मिळकती  वक्फ बोर्डास देण्ग्याच्या स्वरुपात स्वीकारल्या जात आहेत आणि लिहून घेतल्या जात आहेत त्यामुळे देशातील जमिनी चे अभिलेखे हे तपासून पाहण्याची गरज आहे आपला देश निधर्मी आहे मात्र इस्लाम धर्मीय का म्हणून वक्फ बोर्डाची जमिनी संपादित करण्याचा प्रयत्न करीत आहेत यात सदर वक्फ बोर्डाने आत्ता पर्यंत संपादित , केलेल्या जमिनी कशा प्रकारे संपादित केल्या हे तपासून पाहण्याची गरज आहे तसेच बोर्डाने बोरादाच्या मालमत्तेची बेकायदा वापर आणि वैयक्तिक लाभ करिता वापर हे चुकीचे आहे या मध्ये इंग्रजी शाळा दवाख्ने इत्यादीचा समावेश होतो त्यामुळे वक्फ बोर्डा च्या मालमत्तेचा समाजासाठी वापर करणे आणि बोर्डाच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करणे या आणि व्यवस्थापक तसेच बोर्दचेव सदस्य यांच्या नियुक्तीसाठी वक्फ बोर्ड कायद्यात दुरुस्ती करणे आवश्यक आहे   

वक्फ बोर्डाची मालमत्ता अधिक तपशीलवार:

वक्फ बोर्ड (Waqf Board) हे धार्मिक, धर्मादाय किंवा सार्वजनिक हितासाठी स्थापन केलेले एक बोर्ड आहे, ज्यामध्ये जमिनी, इमारती आणि इतर मालमत्तांचा समावेश होतो.

या मालमत्तेचा उपयोग सार्वजनिक हितासाठी केला जातो, जसे की मशिदी, दर्गा, कब्रस्तान, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि दवाखाने. वक्फ बोर्डाची मालमत्ता वेगवेगळ्या राज्यांमध्ये विभागलेली आहे, आणि प्रत्येक राज्यासाठी एक राज्य वक्फ बोर्ड आहे. वक्फ मालमत्तेचे व्यवस्थापन वक्फ कायद्यानुसार केले जाते, ज्यामध्ये मालमत्तेच्या वापरासाठी नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत.

केंद्र सरकारने वक्फ सुधारणा विधेयक, २०२५  संसदेत मंजूर केले आहे, जे वक्फ मालमत्तेच्या व्यवस्थापनात सुधारणा आणेल. या सुधारणेमुळे वक्फ मालमत्तेचा गैरवापर रोखता येईल आणि त्याचा योग्य वापर सुनिश्चित करता येईल,

Popular posts from this blog

शेतीची उत्पादकता वाढविण्यावर शासनाचा भर-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार पंढरपूर येथे 'कृषी पंढरी' कृषी प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

   पंढरपूर, दि. ५: शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आगामी काळात शेतीच्या सर्व फिडरचे सौरऊर्जिकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या योजनेत महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा प्रथम असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित 'कृषी पंढरी' कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पणन मंत्री जयकुमार रावल, आमदार विजय देशमुख, आमदार रणजीत मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, विभागीय कृषी सह संचालक दत्तात्रय गावसाने आदी उपस्थित होते. उत्पादन खर्च कमी होणे आणि उत्पादकता वाढावी यासाठी राज्य शासन अनेक योजना राबवित आहे , असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत गाव हा घटक धरून जलसंधारण, जलन...

मंथली विजयप्रताप जुलै २०२५ अंक

परिवहन मंत्री सरनाईक दररोजचा क्याश किती होते ते महामंडळाच्या डयाश बोर्डवर प्रकाशित करा ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर करिता बस आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार तसेच महामंडळाचा सोलापूर विभाग भाविकांना तत्पर सेवा देईल अशी ग्वाही सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकयाना दिली

मुंबई , दि. ११ : आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार तसेच महामंडळाचा सोलापूर विभाग भाविकांना तत्पर सेवा देईल अशी ग्वाही सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी   परिवहन मंत्री प्रताप सरनाईकयाना दिली   आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री श्रेत्र पंढरपूर ला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाने यात्राकाळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे , अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते आषाढी एकादशीच्या नियोजनासाठी पंढरपूर   येथे बोलावलेल्या एसटीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर उपस्थित होते.   मंत्री श्री. सरनाईक म्हणाले , विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूर ला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधाव...