Skip to main content

सर न्यायाधीश भूषण गावई यांचे कडून जनतेची अपेक्षा - भारतातील द्र्गाज , मशिदी ,प्रत्न स्थळे इत्यादीची व्यव्स्तः हि वक्फ बोर्डाच्या व्यवस्थापना खाली आणावी मात्र सदर समाजाचे धर्म प्रचार वगळता धार्मिक संरक्षण करण्याचा कायदा करावा असा कायद्यात दुरुस्ती करावी अशी सर्वोच्च न्यायालयाकडून जनतेची अपेक्षा आहेवक्फ बोर्ड आणि परिषद म्हणजे वेल्फेअर ऑफ अल कुरेशी फ्यामिलीज होय आपल्या भारतात केवळ एक लाख सत्तर हजार एवढीच लोकसंख्या आहे

  

 

सर न्यायाधीश  भूषण गावई यांचे कडून जनतेची अपेक्षा - भारतातील द्र्गाज , मशिदी ,प्रत्न स्थळे इत्यादीची व्यव्स्तः हि वक्फ बोर्डाच्या व्यवस्थापना खाली आणावी मात्र सदर समाजाचे धर्म प्रचार वगळता धार्मिक संरक्षण करण्याचा कायदा करावा असा कायद्यात दुरुस्ती करावी अशी सर्वोच्च न्यायालयाकडून जनतेची अपेक्षा आहेवक्फ बोर्ड आणि परिषद म्हणजे  वेल्फेअर ऑफ अल कुरेशी फ्यामिलीज होय आपल्या भारतात केवळ एक लाख सत्तर हजार एवढीच लोकसंख्या आहे  

आपल्या भारतात इंग्रजांनी सुरु केलेल्या वक्फ बोर्ड आणि परिषद म्हणजे  वेल्फेअर ऑफ अल कुरेशी फ्यामिलीज असे विस्तारी कर्ण होय या समाजाची भारतात सध्या केवळ एक लाख सत्तर हजार इतकी लोकसंख्या राहिली आहे आणि हि सदरची लोकसंख्या हि कोरोना कला पूर्वीची आहे प्रत्यक्षात आज मितीला या अल कुरेसी समाजाचे किती लोक भारतात जिवंत आहेत याची आकडेवारी सांगता येणे कठीण आहे

 भारतामध्ये अल कुरेशी समुदाय, ज्याला पूर्वी पारधी म्हणून ओळखले जात होतेइंग्रजी मध्ये सदर समाजास ट्रायबल म्हणजे भटके समाज मध्ये जाती मध्ये गणले जात होते आणि आजही गणले जात आहे  ते अनेक पारंपरिक मिळेल त्या कामांमधून उदरनिर्वाह करत होते. यात पशुपालन, शिकार, मासेमारी, कला आणि हस्तकला यांचा समावेश होता. अलीकडील काळात, अनेक पारधी कुटुंबांनी आधुनिक कामांमध्ये प्रवेश केला आहे. पारंपरिक व्यवसाय: पशुपालन: काही पारधी कुटुंबं गाई, म्हशी, आणि इतर पाळीव प्राणी पाळत होती आणि त्यांच्याकडून दूध, मांस आणि इतर उत्पादने मिळवत होती. शिकार:पारधी समुदाय पारंपरिकपणे जंगलातील प्राणी आणि पक्षी शिकार करत होता. मासेमारी: काही पारधी कुटुंबं नद्या आणि तलावांमध्ये मासेमारी करत होती कला आणि हस्तकला: पारधी समुदाय विविध प्रकारचे कला आणि हस्तकलांमध्ये पारंगत होता, जसे की धातूचे काम, लाकूडकाम, आणि मातीचे भांडे बनवणे.आधुनिक व्यवसाय: कृषी:

अनेक पारधी कुटुंबांनी शेती करणे सुरू केले आहे आणि ते विविध पिकांची लागवड करतात.मजुरी: काही पारधी कुटुंबं रोजगारासाठी मजुरी म्हणून काम करतात.व्यवसाय:

काही पारधी कुटुंबं छोटे व्यवसाय करतात, जसे की दुकानांचे मालक असणे किंवा इतर व्यवसाय करणे.शिक्षण:

पारधी समाजातील काही सदस्य शिक्षण घेत आहेत आणि ते वेगवेगळ्या नोकऱ्यांमध्ये काम करत आहेत. निष्कर्ष:

पारधी समुदाय पारंपरिक व्यवसायांमधून उदरनिर्वाह करत होता, परंतु अलीकडील काळात, अनेक कुटुंबांनी आधुनिक व्यवसायांमधूनही उदरनिर्वाह सुरू केला आहे.

अशा या अल कुरेशी समजाच्या कल्याण साठी इंग्रज सरकारने वक्फ बोर्ड आणि परिषदेचे निर्माण केले वक्फ चा फुल फॉर्म  म्हणजे  वेल्फेअर ऑफ अल कुरेशी फ्यामिलीज होय आणि आता भारत सरकाने १९१३ पासून आज तागायत जावला जवळ तीन टे चार वेळा सदर वक्फ कायद्यात दुरुस्ती केली आहे आणि आज मितीला म्हणजे २०२५ मध्ये हि सदर वक्फ कायद्यात दुरुस्ती केली आहे केवळ भारतात दोन लाखाच्या घरात असलेल्या अल कुरेशी समाजाची एवढी संपत्ती कशी असेल याचा विचार भारत सरकारने आणि सर्वोच्च न्यायालयाने करावा आणि खरोखरच भारतात एवढी संपत्ती वक्फ बोर्डाची असेल आणि वक्फ बोर्ड केवळ अल कुरेशी समजा साठी कार्यरत असेल तर सदर वक्फ बोर्डाची मिळकत स्थावर आणि जंगम मिळकत हि अल कुरेशी समजा सोबत भारतातील इतरही मागास जाती जमाती साठी आणि आर्थिक मागासाठी करण्याचा कायदा करावा किवा दुरस्त केलेल्या कायद्यामध्ये पुन्हा दुरुस्ती करावी आणि भारतातील द्र्गाज , मशिदी ,प्रत्न स्थळे इत्यादीची व्यव्स्तः हि वक्फ बोर्डाच्या व्यवस्थापना खाली आणावी मात्र सदर समाजाचे धर्म प्रचार वगळता धार्मिक संरक्षण करण्याचा कायदा करावा असा कायद्यात दुरुस्ती करावी अशी सर्वोच्च न्यायालयाकडून जनतेची अपेक्षा आहे .  

Popular posts from this blog

शेतीची उत्पादकता वाढविण्यावर शासनाचा भर-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार पंढरपूर येथे 'कृषी पंढरी' कृषी प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

   पंढरपूर, दि. ५: शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आगामी काळात शेतीच्या सर्व फिडरचे सौरऊर्जिकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या योजनेत महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा प्रथम असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित 'कृषी पंढरी' कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पणन मंत्री जयकुमार रावल, आमदार विजय देशमुख, आमदार रणजीत मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, विभागीय कृषी सह संचालक दत्तात्रय गावसाने आदी उपस्थित होते. उत्पादन खर्च कमी होणे आणि उत्पादकता वाढावी यासाठी राज्य शासन अनेक योजना राबवित आहे , असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत गाव हा घटक धरून जलसंधारण, जलन...

मंथली विजयप्रताप जुलै २०२५ अंक

परिवहन मंत्री सरनाईक दररोजचा क्याश किती होते ते महामंडळाच्या डयाश बोर्डवर प्रकाशित करा ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर करिता बस आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार तसेच महामंडळाचा सोलापूर विभाग भाविकांना तत्पर सेवा देईल अशी ग्वाही सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकयाना दिली

मुंबई , दि. ११ : आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार तसेच महामंडळाचा सोलापूर विभाग भाविकांना तत्पर सेवा देईल अशी ग्वाही सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी   परिवहन मंत्री प्रताप सरनाईकयाना दिली   आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री श्रेत्र पंढरपूर ला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाने यात्राकाळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे , अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते आषाढी एकादशीच्या नियोजनासाठी पंढरपूर   येथे बोलावलेल्या एसटीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर उपस्थित होते.   मंत्री श्री. सरनाईक म्हणाले , विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूर ला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधाव...