Skip to main content

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई या कड जरा लक्ष द्या .... जगातील बहुसंख्य पासपोर्ट कार्यालये आणि विसा कार्यालये आतंकवाद्याच्या ताब्यात जागतिक पोलीस आणि भारतीय पोलीस झोपा काढताहेत ..सबंध जग असुरक्षित ....

  

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई या कड जरा लक्ष द्या .... जगातील बहुसंख्य पासपोर्ट कार्यालये आणि विसा कार्यालये आतंकवाद्याच्या ताब्यात जागतिक पोलीस आणि भारतीय पोलीस झोपा काढताहेत ..सबंध जग असुरक्षित ....

पाकिस्तानातून शोर्ट व्हिसा वर आलेल्या आणि आपल्या भ्रष्ट शासकीय यंत्रणेने भारतीय नागरिकत्व दिलेल्या आणि आपल्याच देशात राहणाऱ्या आतंकवादी पाकिस्तानी धार्जिण्या (सोलापूर शहर जिल्हा आणि शहराच्या आसपासच्या खेड्यात आतंकवादी प्रवृत्तीच्या  पाकिस्तानी धर्जीण्यांचा सूळ सुळाट  ) अशा  व्यक्तींना हाताशी धरून पाकिस्तान शीत युद्ध खेळत आहे यात अन्न पाणी हवा यात घातक रसायने जीव जंतू मिसळून आपल्या भारतीयांना जीवे मारीत आहे आणि सदर जीवे मारलेल्या व्यक्तींच्या विमा पोलीस्या घेऊन पैसा केला जात आहे आणि सदर पैसा पाकिस्तानला पुरविला जात आहे तसच    भारतातील सर्व ग्रामपंचायत स्तर जिल्ह्य स्तरावरील स्त्री आणि पुरुष हरवलेल्या मिसिग दाखल झाल्या आहेत आणि त्यांचा तपास आपल्या पोलीस खात्याने केला का ? नाही हे पाहावे आणि सदर हरवलेल्या ब्य्क्तीचे पासपोर्ट आणि व्हिसा निघालेत का आणि निघाले असतील तर ते कोणत्या देशात गेले आणि का गेले आणि सध्या ते त्या देशात काय करीत आहेत याचा शोध घेतल्यास आपल्याला सगळी उत्तरे मिळू शकतात ...

जागतिक पोलीस आणि मोदी सरकारचे तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आपले भारतीय पोलीस झोपा काढताहेत काय ? आतंकवादयाचे मेंदू असलेली सर्व प्रकारची सर्व यंत्रणा खुले आम करते आहे गर्द हिरोईन अफू गांजा चरस आणि नशीली पदार्थांची तसेच स्त्रियांची आणि मुलींची तस्करी तसेच मानवी अवयवाची तस्करी आणि आंतरराष्ट्रीय वेश्या व्यवसाय ....

भारतासह जगातील बहुसंख्य विमानतळ  कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी यांचे मेंदू बदलून आतंकवादी आणि पाकिस्तानी धार्जिण्या व्यक्तींचे मेंदू कार्यरत त्यामुळे  गर्द हिरोईन अफू गांजा चरस आणि नशीली पदार्थांची तसेच स्त्रियांची आणि मुलींची तस्करी तसेच मानवी अवयवाची तस्करी तसेच  आंतरराष्ट्रीय वेश्या व्यवसाय .

भारतातील पासपोर्ट आणि व्हिसा देणारी यंत्रणा भारतातील पासपोर्ट आणि व्हिसा देणाऱ्या कर्मचारी यांचे मेंदू बदलून आतंकवादयाचे मेंदू असलेल्या पाकिस्तानी धार्जिण्या व्यक्तींच्या  ताब्यात त्यामुळे भारतातून होत आहे गर्द हिरोईन अफू गांजा चरस आणि नशीली पदार्थांची तसेच स्त्रियांची आणि मुलींची तस्करी तसेच मानवी अवयवाची तस्करी .या बाबत भारत सरकारच्या तपास यंत्रणा गुप्तचर यंत्रणा कामी लाऊन असे अधिकारी यांना वेळीच परिस्थितीन हात बाहेर जाण्या आधी पाकिस्तानी धार्जिण्या व्यक्तींचा बन्दिओब्स्त करावा आणि सिमेवरील च नाही तर मध्य भारतातील भारतीय असुरक्षित भारतीयाना आरोग्य पाणी रसायन आणि जीव जंतू विरहीत देऊन सुरक्षित करावे हीच जनतेची मागणी .

Popular posts from this blog

शेतीची उत्पादकता वाढविण्यावर शासनाचा भर-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार पंढरपूर येथे 'कृषी पंढरी' कृषी प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

   पंढरपूर, दि. ५: शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आगामी काळात शेतीच्या सर्व फिडरचे सौरऊर्जिकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या योजनेत महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा प्रथम असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित 'कृषी पंढरी' कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पणन मंत्री जयकुमार रावल, आमदार विजय देशमुख, आमदार रणजीत मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, विभागीय कृषी सह संचालक दत्तात्रय गावसाने आदी उपस्थित होते. उत्पादन खर्च कमी होणे आणि उत्पादकता वाढावी यासाठी राज्य शासन अनेक योजना राबवित आहे , असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत गाव हा घटक धरून जलसंधारण, जलन...

मंथली विजयप्रताप जुलै २०२५ अंक

परिवहन मंत्री सरनाईक दररोजचा क्याश किती होते ते महामंडळाच्या डयाश बोर्डवर प्रकाशित करा ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर करिता बस आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार तसेच महामंडळाचा सोलापूर विभाग भाविकांना तत्पर सेवा देईल अशी ग्वाही सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकयाना दिली

मुंबई , दि. ११ : आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार तसेच महामंडळाचा सोलापूर विभाग भाविकांना तत्पर सेवा देईल अशी ग्वाही सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी   परिवहन मंत्री प्रताप सरनाईकयाना दिली   आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री श्रेत्र पंढरपूर ला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाने यात्राकाळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे , अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते आषाढी एकादशीच्या नियोजनासाठी पंढरपूर   येथे बोलावलेल्या एसटीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर उपस्थित होते.   मंत्री श्री. सरनाईक म्हणाले , विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूर ला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधाव...