Skip to main content

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आगामी काळात होऊ घातलेली धर्म - जात निहाय जनगणना हि अन्न धान्य वितरण प्रणाली आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या कडूनच करणे कामी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयास सूचित करावे ...

  


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आगामी काळात होऊ घातलेली धर्म - जात निहाय जनगणना हि अन्न धान्य वितरण प्रणाली आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या कडूनच करणे कामी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयास सूचित करावे ...

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आगामी काळात होऊ घातलेली धर्म - जात निहाय जनगणना हि अन्न धान्य वितरण प्रणाली आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या कडूनच व्हावी वर नमूद दोन्ही कार्यालयाकडे देशातील कुटुंबाची माहिती संगणकीकृत अद्ययावत आहे सदर माहितीत प्रत्येक कुटुंबाच्या पुढे म्हणजे शिधापत्रिका क्रमांक पुढे धर्म जात आधार मतदान ओळख क्रमांक आयकर ओळख क्रमांक वाहन चालविण्याचा क्रमांक मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती नव्याने नमूद केल्यास जात निहाय जनगणना हि अचूक आणि जलद होईल .

धर्म आणि जात निहाय सबंध भारताचे जन सर्वेक्षण करण्याची मागणी पुढे आली आहे सदरचे जात निहाय सर्वेक्षण करण्याचे काम कोणत्याही एजन्सीला न देता तसेच शिक्षकांना न देता सदरचे सर्वेक्षणाचे काम हे देशातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि शिधा पत्रिका देणारी कार्यालये म्हणजे अन्न धान्य वितरण अधिकारी आणि देशातील स्थानिक स्वर्ज्य संस्था याचे कडूनच जात निहाय जनगणना करण्यात यावी कारण आपला देश हा खेड्यांचा बाला आहे आणि देशातील शहराकडे आणि मेत्रोपोलीतन शहरात हि महानगर पालिका आहेत आणि प्रत्येक जिल्ह्याला अन्नधान्य वितरण अधिकारी आहेत आणि प्रत्येक कुटुंबाला शिधा पत्रिका दिलेली असते आणि सदर शिधा पत्रिकेवर कुटुंब प्रमुखाचे नाव आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्ती यांची नावे असतात याचा रेशन दुकानाचा वापर करून जर जात निहाय सर्वेक्षण केले तर टे अधिक चांगले आणि अचूक होईल सदर अन्नधान्य वितरण अधिकार्याकड असलेली माहिती हि संपूर्ण स्ग्न्कीकृत झालेली आहे त्यामुळे त्यांनाच जर प्रत्येक शिधा पत्रिका धारकास त्याचा धर्म आणि जात आधार मतदान ओळख क्रमांक वाहन चालविण्याचा क्रमांक इत्यादी सारखी माहिती  सध्या असलेल्या संगणकाच्या माहिती मध्ये नमूद केल्यास भारताची जनगणना हि लवकरात लवकर पूर्ण होईल आणि शिक्षकांचा आणि इतर महसुली कर्मचारी यांचा वेळ वाया जाणार नाही तसेच जात निहाय जनगणना साठी लागणारी स्टेशनरी आणि फॉर्म यावरील पैसा वाचेल आणि आपल्या भारत देशाचा पिसा वाचेल आणि अर्थ व्यवस्थेला मदत होईल आणि आपल्या देशाचा पैसा वाचेल सदर पिसा मानव संसाधनावर म्हणजे अन्न धान्य आणि देशातील नागरिकांना संतुलित आहार आणि कुपोशितांचे पोषणा करीता वापरावा म्हणजे आपले मानव संसाधानाचे आरोग्य चांगले राहील आणि आपला भारत देश्साश्क्त होईल .

 

 

 

 

Popular posts from this blog

शेतीची उत्पादकता वाढविण्यावर शासनाचा भर-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार पंढरपूर येथे 'कृषी पंढरी' कृषी प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

   पंढरपूर, दि. ५: शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आगामी काळात शेतीच्या सर्व फिडरचे सौरऊर्जिकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या योजनेत महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा प्रथम असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित 'कृषी पंढरी' कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पणन मंत्री जयकुमार रावल, आमदार विजय देशमुख, आमदार रणजीत मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, विभागीय कृषी सह संचालक दत्तात्रय गावसाने आदी उपस्थित होते. उत्पादन खर्च कमी होणे आणि उत्पादकता वाढावी यासाठी राज्य शासन अनेक योजना राबवित आहे , असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत गाव हा घटक धरून जलसंधारण, जलन...

मंथली विजयप्रताप जुलै २०२५ अंक

परिवहन मंत्री सरनाईक दररोजचा क्याश किती होते ते महामंडळाच्या डयाश बोर्डवर प्रकाशित करा ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर करिता बस आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार तसेच महामंडळाचा सोलापूर विभाग भाविकांना तत्पर सेवा देईल अशी ग्वाही सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकयाना दिली

मुंबई , दि. ११ : आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार तसेच महामंडळाचा सोलापूर विभाग भाविकांना तत्पर सेवा देईल अशी ग्वाही सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी   परिवहन मंत्री प्रताप सरनाईकयाना दिली   आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री श्रेत्र पंढरपूर ला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाने यात्राकाळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे , अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते आषाढी एकादशीच्या नियोजनासाठी पंढरपूर   येथे बोलावलेल्या एसटीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर उपस्थित होते.   मंत्री श्री. सरनाईक म्हणाले , विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूर ला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधाव...