Skip to main content

विषय – सोलापूर विभातील मध्यवर्ती कार्यालय आणि विन्हाग नियंत्रक यांचे कडून दुर्लक्षित होत असलेली जनसेवेची आणि कार्यालयाची कामे या बाबत तक्रारी अर्ज

  



 प्रती

मा श्री. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक

माननीय परिवहन मंत्री (महाराष्ट्र राज्य)

तथा अध्यक्ष, म. रा. मा. प. महामंडळ

०२२-२३०२३९०३

प्रती

मा डॉ. माधव कुसेकर (भा.प्र.से)

उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

म. रा. मा. प. महामंडळ

दिनांक २११ जुन २०२५

याना सादर .


 अर्जदार - श्री आनंद मारुती लोखंडे शिक्षण एमएससी एमएड एमए एमएससीआयटी  राहणार सिद्धेश्वर नगर ५ प्लॉट २०६ मजरेवाडी पोस्ट टीकेकरवाडी सोलापूर मोबाईल क्रमांक 9960207453 असून माझे ओळख पत्राचे क्रमांक पुढील प्रमाणे आहेत आधार क्रमांक 615034437045 मतदान ओळख पत्र  क्रमांकLQV4770665   शिधापत्रिका मांक SN845382  वाहन चालक परवाना  MH1320090004270, आयकर खाते ओळखपत्र क्रमांक AFRPL6456M असे असून अर्जदार  सध्या इंग्रजी साप्ताहिक आनंद्लोखंडे वृत्त  मंथली विजयप्रताप द डिजिटल प्रेस द डिजिटल मिडिया सहस्न संवाद समाज पुढारी इत्यादी न्यूज पोर्टल या वर्तमान पत्त्राचा  संपादक मालक मुद्रक प्रकाशक आहे आणि मी महाराष्ट्र विधानसभा सर्वत्रिक निवडणूक विधानसभा २०१४ चा उमेदवार होतो आणि राष्ट्रीय  सेवा योजना भारत सरकार च्या राष्ट्रीय  एकात्मता आणि पाजासात्तक दिन परेड निवड शिबीर पचमढी भोपाल मध्य प्रदेश सहभागी राष्ट्रीय स्वयंसेवक सन १९९२ -१९९३

 

विषय  – सोलापूर विभातील मध्यवर्ती कार्यालय आणि विन्हाग नियंत्रक यांचे कडून दुर्लक्षित होत असलेली जनसेवेची आणि कार्यालयाची कामे या बाबत तक्रारी अर्ज

 महोदय

      उपरोक्त विषयास अनुसरून आपणास विनंती वजा तक्रार करतो कि

१.   सोलापूरचे विभागीय कार्यालय कोठे आहे आणि सोलापूर डेपो कोठे आहे हे नागरिकांना समजत नाही विन्हागत सर्वच ठिकाणी डम्पिंग साईट झाल्या सारखे आहे

२.   विभागातील बस गाड्या स्वचता पल्ली जात नाही

३.   कित्येक गद्याचे काचा आवाज करतात आणि द्र्यव्ह्र केबिन मध्ये गद्याचे वायरिंग उघडे असतात आणि काही गाड्यांना सैद ग्लास आणि इंडिकेटर असत नाहीत आणि असतील तर टे कार्यान्वित असत नाहीत

४.   जवळ पास सर्वच बसेस चे सस्पेन्शन कार्यान्वित नाहीत पाते ग्रीसिंग केले असत नाहीत

५.   बसेस आतून स्वच्ह असत नाहीत आणि इंजिनाचा आवाज जास्तीचा येत असतो तर बहुसंख्य बसेस धूर मरत असतात

६.   जुने बस स्थानक पंज्रापोल्चे बस स्थानक हि स्वच्छह असत नाही आणि बस स्थानक आणि विभाग याना जोडणारा रस्ता हमेशा उखडलेला असतो तो सिमेंट ने बांधून घेतल्यास पुन्हा उखडणार नाही

७.   कर्मचार्या साठी असलेले ओपन ठेअत्र हे सुद्धा डम्पिंग साईट झालेले आहे कर्मचार्या साठी मनोरंजनाची व्यवस्था व्हावी

८.   शास्त्री नगर येथील  नवीन बस स्थानक काची हद्द दर्शविणारे तारेचे किवा भिंतीचे काम्पौंद म्हण्जेचच नवीन बस स्थानक विकास साधला गेला नाही

९.   नवीन बस स्थानक वापरात आणून सदर बस स्थानकात सोलापूर डेपो सोडून इतर डेपोच्या जिल्ज्याच्या विभागाच्या येणर्या गाड्या पार्क करणे करिता वापरल्यास सोलापुरातील पूर्व विभाग या भागातील तसेच आसरा मजरेवाडी येथील नागरिकांची सोय होईल

१०.                    शहरातील बस स्थानक हे केवळ सोलापुरातून सोलापूर डेपोच्या बस गाड्या साठी वापरण्यात यावा

११.                    कर्मचारी निवास स्थानाच्या इमारती ह्या जुन्या झालेल्या आहेत आणि त्यांचे पदकं होणार असल्या ऐकण्यात आले आणि जर सदर निवास स्थाने हि पाडण्यात येणार असतील तर नव्याने कर्मचारी निवस्थाने हि नवीन बस स्थानका जवळ निर्माण करण्यात याव्यात म्हणजे सोलापूर बस स्तःन्कास भरपूर जागा होईल आणि जागे अभावी बसेस कोठे थांबवायच्या हा प्रश्न निर्माण होणार नाही

१२.                    स्क्र्याप बसेस ह्या नवीन बस स्थानकाच्या जागेत उभ्या केल्यास बस स्थानकास आणखी जागा उपलब्ध होईल

 तरी मान्नियाना विनंती कि माझ्या या विनंती  वजा तक्रार अर्जाचा विचार होऊन आम्हा सोलापूर वासियांना चांगली बस सेवा उपलब्ध कशी होईल हे पहावे आणि स्ब्न्धीताना तसे आदेश व्हावेत हि नम्र विनंती

 सध्या इंग्रजी साप्ताहिक आनंद्लोखंडे वृत्त  मंथली विजयप्रताप द डिजिटल प्रेस द डिजिटल मिडिया शासन संवाद समाज पुढारी इत्यादी न्यूज पोर्टल या वर्तमान पत्त्राचा  संपादक मालक मुद्रक प्रकाशक आहे सदर वर्तमान पत्राच्या लिंक पुढे दिल्या आहेत त्या पहाव्यात

https://shasansanwad.blogspot.com/

https://vijaypratapmonthlynewspaper.blogspot.com/

https://1thedigitalpress.blogspot.com/

https://lokhandesthedigitalmedia.blogspot.com/

https://anandlokhandevruttanp.blogspot.com/

 आपला विश्वासू 

श्री आनंद मारुती लोखंडे

एमएससी एमएड एमएमसीजे सीसीजे

सिद्धेश्वर नगर भाग पाच प्लॉट नंबर २०६

मजरेवाडी पोस्ट टीकेकरवाडी

तालुका जुना उत्तर सोलापूर आणि नवीन दक्षिण सोलापूर

संपादक मालक मुद्रक प्रकाशक

साप्ताहिक आनंद लोखंडे वृत्त मंथली विजयप्रताप

मोबाईल क्रमांक ९९६०२०७४५३


Popular posts from this blog

शेतीची उत्पादकता वाढविण्यावर शासनाचा भर-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार पंढरपूर येथे 'कृषी पंढरी' कृषी प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

   पंढरपूर, दि. ५: शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आगामी काळात शेतीच्या सर्व फिडरचे सौरऊर्जिकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या योजनेत महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा प्रथम असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित 'कृषी पंढरी' कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पणन मंत्री जयकुमार रावल, आमदार विजय देशमुख, आमदार रणजीत मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, विभागीय कृषी सह संचालक दत्तात्रय गावसाने आदी उपस्थित होते. उत्पादन खर्च कमी होणे आणि उत्पादकता वाढावी यासाठी राज्य शासन अनेक योजना राबवित आहे , असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत गाव हा घटक धरून जलसंधारण, जलन...

मंथली विजयप्रताप जुलै २०२५ अंक

परिवहन मंत्री सरनाईक दररोजचा क्याश किती होते ते महामंडळाच्या डयाश बोर्डवर प्रकाशित करा ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर करिता बस आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार तसेच महामंडळाचा सोलापूर विभाग भाविकांना तत्पर सेवा देईल अशी ग्वाही सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकयाना दिली

मुंबई , दि. ११ : आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार तसेच महामंडळाचा सोलापूर विभाग भाविकांना तत्पर सेवा देईल अशी ग्वाही सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी   परिवहन मंत्री प्रताप सरनाईकयाना दिली   आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री श्रेत्र पंढरपूर ला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाने यात्राकाळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे , अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते आषाढी एकादशीच्या नियोजनासाठी पंढरपूर   येथे बोलावलेल्या एसटीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर उपस्थित होते.   मंत्री श्री. सरनाईक म्हणाले , विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूर ला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधाव...