Skip to main content

फडणवीस .शिंदे आणि पवार सरकार शेतकर्यांना माहित न होता आर्थिक घोटाळे करणारे आणि बँक म्यानेजर यांच्या संगनमताने शेतकऱ्यांच्या स्थावर अर्थी घोटाळे करणार्यांनी घेतलेली कर्जे माफ करू नका

 


फडणवीस .शिंदे आणि पवार सरकार शेतकर्यांना माहित न होता आर्थिक घोटाळे करणारे आणि बँक म्यानेजर यांच्या संगनमताने शेतकऱ्यांच्या स्थावर अर्थी घोटाळे करणार्यांनी घेतलेली कर्जे माफ करू नका

खरोखर शेतकऱ्यांनीच घेतलेली कर्जे माफ करा शेतावरील सावकारी कर्जे .शेतकर्यांना माहित न होता आर्थिक घोटाळे करणारे आणि बँक म्यानेजर यांच्या संगनमताने शेतकऱ्यांच्या स्थावर अर्थी घोटाळे करणार्यांनी घेतलेली कर्जे माफ करू नका

फडणवीस .शिंदे आणि पवार सरकार शेतकर्यांना माहित न होता आर्थिक घोटाळे करणारे आणि बँक म्यानेजर यांच्या संगनमताने शेतकऱ्यांच्या स्थावर अर्थी घोटाळे करणार्यांनी घेतलेली कर्जे माफ करू नका

खरोखर शेतकऱ्यांनीच घेतलेली कर्जे माफ करा शेतावरील सावकारी कर्जे .शेतकर्यांना माहित न होता आर्थिक घोटाळे करणारे आणि बँक म्यानेजर यांच्या संगनमताने शेतकऱ्यांच्या स्थावर अर्थी घोटाळे करणार्यांनी घेतलेली कर्जे माफ करू नका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा पुळका असलेल्या फडणवीस .शिंदे आणि पवार सरकारने शेतकऱ्यांच्या नावे शेतकर्यांना माहित न होता समाजातील आतंकवादी प्रवृत्तीचे व्यक्ती आणि समाज कंटक पाकिस्तानी धार्जिण्या व्यक्तींनी आणि  बँक म्यानेजर कर्मचारी इतरही शासकीय कर्मचारी यांनी शेतकऱ्यांच्या नावे आर्थिक घोटाळे करणार्यांनी घेतलेली कर्जे माफ करून कायमचा शेतकऱ्यांच्या नावे कर्जे घेणे आणि नंतर ती कर्जे कर्जाच्या प्रती विमा पोलीस्या घेऊन क्लेम करून सरकारी तिजोरीवर हात मारणारे आणि शासनास ब्ल्याक मेल करून शासनास शेतीवरील कर्जे माफ करण्यास भाग पाडायचे  असा नित्य नियमाने व्यवसाय करणाऱ्या आर्थिक घोटाळे बहाद्दरांची कर्जे माफ करून आपला  महाराष्ट्र आर्थिक संकटात आणू नये हे फडणवीस .शिंदे आणि पवार सरकारने  लक्षात ठेवावे (जनसामान्यात शासनाची इमेज दगलते आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचीही टक्केवारी शेती कर्ज माफीत )

महाराष्ट्रातील शेतकरी त्यातला त्यात अल्पभूधारक काही ठिकाणी मोठे शेतकरी हे सावकारांचे कर्ज बाजरी आहेत आणि जरी सरकारने कर्ज माफी केली तर पुन्हा शेतकरी ऐयाशी करतो शेतकर्यांना व्यसने जडतात आणि काही कष्ट न करता कर्जी परतफेड होते त्यामुळे शेती पिकविण्यासाठी काम आणि कष्ट न करता केवळ कर्जे घ्याची आणि ययावर गुजराण करायचे असा जणू काही पायंडा शेतकर्यांनी आणि आर्थिक घोटाळे करणारे  समाजातील आतंकवादी प्रवृत्तीचे समाज कंटक पाकिस्तानी धार्जिण्या व्यक्तींनी आणि  बँक म्यानेजर कर्मचारी तसच इतरही शासकीय कर्मचारी यांनी संगणमताने शेतकऱ्यांच्या नावे आर्थिक घोटाळे करणार्यांनी घेतलेली कर्जे माफ करून शेतकर्यांना आळशी बनू नका आणि समाजातील आतंकवादी प्रवृत्तीचे समाज कंटक पाकिस्तानी धार्जिण्या व्यक्तींनी आणि  बँक म्यानेजर कर्मचारी तसच इतरही शासकीय कर्मचारी यांनी संगणमताने करत असलेल्या अर्थीक गुन्ह्यास बध्वा देऊ नये .

महाराष्ट्र या पूर्वी झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या मुळे झालेल्या जखमा अजून हरलेल्या नाहीत तोवर फडणवीस .शिंदे आणि पवार सरकार ने शेतीवरील कर्जे माफ करण्याचा घेतला आहे तो साफ चुकीचा आहे राज्यातील किती शेतकरी मेले किती शेतकऱ्यांची जमीन कोणाच्या नावावर आहे आणि सदर शेती कोण पिकवितो आणि किती शेतकर्याची कर्जे कर्ज प्रती घातलेल्या विमा पोलीस्या मधून कर्जाची परत फेड झाली याचा शोध घेण्याची गरज आहे आणि फडणवीस .शिंदे आणि पवार सरकारला शेकार्यांची कर्जे माफ करावयाची असतील तर कर्ज माफ केलेल्या शेत्कारायची नावे त्यांच्या शेतीचे क्षेत्र त्यांनी आत्ता पर्यंत किती कर्जे घेतली आणि त्याची परत फेड कशी केली याची माहिती या करिता संकेत स्थळ सुरु करून राज्यातील सामान्य व्यक्तीच्या माहिती साठी जनहितार्थ प्रकाशित करावे शेवटी फडणवीस .शिंदे आणि पवार सरकार शासनास एकच सागणे कि वर नमूद प्रकारे आतंकवादी प्रवृत्तीच्या समाजातील समाज कंटक यांनी बँक म्यानेजर आणि आर्थिक घोटाळे करणार्यांनी शेतकर्यांना माहित न होता शेतीवर घेतलेली कर्जे सरकारने माफ करून महाराष्ट्र आर्थिक संकटात आणू नये .

 

 

 

Popular posts from this blog

शेतीची उत्पादकता वाढविण्यावर शासनाचा भर-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार पंढरपूर येथे 'कृषी पंढरी' कृषी प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

   पंढरपूर, दि. ५: शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आगामी काळात शेतीच्या सर्व फिडरचे सौरऊर्जिकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या योजनेत महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा प्रथम असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित 'कृषी पंढरी' कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पणन मंत्री जयकुमार रावल, आमदार विजय देशमुख, आमदार रणजीत मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, विभागीय कृषी सह संचालक दत्तात्रय गावसाने आदी उपस्थित होते. उत्पादन खर्च कमी होणे आणि उत्पादकता वाढावी यासाठी राज्य शासन अनेक योजना राबवित आहे , असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत गाव हा घटक धरून जलसंधारण, जलन...

मंथली विजयप्रताप जुलै २०२५ अंक

परिवहन मंत्री सरनाईक दररोजचा क्याश किती होते ते महामंडळाच्या डयाश बोर्डवर प्रकाशित करा ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर करिता बस आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार तसेच महामंडळाचा सोलापूर विभाग भाविकांना तत्पर सेवा देईल अशी ग्वाही सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकयाना दिली

मुंबई , दि. ११ : आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार तसेच महामंडळाचा सोलापूर विभाग भाविकांना तत्पर सेवा देईल अशी ग्वाही सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी   परिवहन मंत्री प्रताप सरनाईकयाना दिली   आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री श्रेत्र पंढरपूर ला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाने यात्राकाळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे , अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते आषाढी एकादशीच्या नियोजनासाठी पंढरपूर   येथे बोलावलेल्या एसटीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर उपस्थित होते.   मंत्री श्री. सरनाईक म्हणाले , विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूर ला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधाव...