Skip to main content

सोलापुर बनले आर्थिक गोताल्याचे आणि विमा कंपन्या आणि शासकीय योजना लाटण्याचे आणि स्त्रीयाची तस्करी तसेच मानवी अवयवाची तस्करी चे केंद्र तस्करी आणि लाटलेल्या पैशावर देशात पसरतो आहे आतंकवाद – सोलापूर आयुक्तालय पोलीस आणि आयुक्तालयाची आर्थिक गुन्हे शाखा काढते आहे झोपा ....मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच एकनाथ शिंदे आपण लक्ष देण्याची गरज ....तर खासदार ओवीस या बाबत आवाज वठवीत येतो का टे पहा ....

  


सोलापुर बनले आर्थिक गोताल्याचे आणि विमा कंपन्या आणि शासकीय योजना लाटण्याचे आणि स्त्रीयाची तस्करी तसेच मानवी अवयवाची तस्करी चे  केंद्र तस्करी आणि लाटलेल्या पैशावर देशात पसरतो आहे आतंकवाद – सोलापूर आयुक्तालय पोलीस आणि आयुक्तालयाची आर्थिक गुन्हे शाखा काढते आहे झोपा ....मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच एकनाथ शिंदे आपण लक्ष देण्याची गरज ....

सोलापूर दिनांक १८ जुलै २०२५ - सोलापुरात गेली कित्येक दिवसा पासून जिल्हा कोषागार कार्लायाकडे जिल्ह्यातून जमा होणारा आणि केंद्र आणि राज्य शासनाकडून जमा होनरा पैसा तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना चा पैसा तसेच बनावट कागदपत्रे यांच्या आधारे समाजातील त्र्ययस्ताच्या जमिनी घरे वाहने आणि व्रूळ सर्वाचे जनरल विमे आणि समाजातील त्र्ययस्त व्यक्तीच्या नावे  कर्जे आणि कर्ज प्रती विमा पोलीस्या घेऊन त्या द्वारे कर्ज फेड तसेच सध्या शासकीय भारत आणि राज्य सरकार यांच्या विना जामीन आणि तारण मिळणारी कर्जे समाजातील त्र्ययस्ताच्यानावे त्यांच्या बनावट सहीने कर्जे घेतली जात आहेत यात मुद्रा कर्जाचा समावेश होतो आहे अशा प्रकारचे आर्थिक घोटाळे सोलापुरात होत आहेत केवळ घोटाळे नाह्वे तर सोलापूर हे भ्रष्टाचाराचे आणि आर्थिक गोताल्याचे केंद्र बिंदू बनले आहे याची तक्रार वरवर करूनही सोलापूरचे आयुक्त आणि सोलापूरचे आर्थिक गुन्हे शाखा काहीही न करता करवल बघ्याची भूमिका घेत आहेत काही बँका मध्ये तर समाजातील त्र्ययस्ताची नावे आणि त्यांची कागदपत्रे वापरून त्यांच्या बनावट सह्याने बँक म्यनेजर आणि बँक कर्मचारी हे मोठाली कर्जे करून पैसा बँकेच्या बाहेर काढीत आहेत मोठ्या रकमेच्या शासकीय योजना जसे कि रमाई घरकुल योजना दादा साहेब गायकवाड भूमी योजना इंदिरा आवास योजना पी एम आवास योजना तसेच बांधकाम मजुरांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना आणि ग्रुप लाभाच्या योजना लाभार्थी बनावट तयार करून  सदरच्या योजना लाटल्या जात आहेत या बाबत मुख्यमंत्री फडणवीस उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तानी लक्ष घालून सोलापूरच्या पोलीस आयुक्त आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांना सदरची व्यवस्था पारदर्शी आणि योग्य लाभार्थीला लाभ कसा मिळेल हे लक्ष देऊन पाहण्याचे आदेश देऊन सोलापूरात होत असलेले आर्थिक घोटाळे ठ्म्ब्विण्याचा प्रयत्न करावा कारण कि सदर आर्थिक घोटाळ्याच्या पैशावर आपल्या देशात आतंकवाद पसरविला जात आहे आणि आपण जर लक्ष दिले नाही तर शहरात जिल्ह्यात राज्यात आणि देशात काही अनुचित घडल्यास यास सर्वस्वी महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी  

 

Popular posts from this blog

शेतीची उत्पादकता वाढविण्यावर शासनाचा भर-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार पंढरपूर येथे 'कृषी पंढरी' कृषी प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

   पंढरपूर, दि. ५: शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आगामी काळात शेतीच्या सर्व फिडरचे सौरऊर्जिकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या योजनेत महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा प्रथम असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित 'कृषी पंढरी' कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पणन मंत्री जयकुमार रावल, आमदार विजय देशमुख, आमदार रणजीत मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, विभागीय कृषी सह संचालक दत्तात्रय गावसाने आदी उपस्थित होते. उत्पादन खर्च कमी होणे आणि उत्पादकता वाढावी यासाठी राज्य शासन अनेक योजना राबवित आहे , असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत गाव हा घटक धरून जलसंधारण, जलन...

मंथली विजयप्रताप जुलै २०२५ अंक

परिवहन मंत्री सरनाईक दररोजचा क्याश किती होते ते महामंडळाच्या डयाश बोर्डवर प्रकाशित करा ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर करिता बस आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार तसेच महामंडळाचा सोलापूर विभाग भाविकांना तत्पर सेवा देईल अशी ग्वाही सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकयाना दिली

मुंबई , दि. ११ : आषाढी यात्रेसाठी परिवहन महामंडळ ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार तसेच महामंडळाचा सोलापूर विभाग भाविकांना तत्पर सेवा देईल अशी ग्वाही सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी   परिवहन मंत्री प्रताप सरनाईकयाना दिली   आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री श्रेत्र पंढरपूर ला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाने यात्राकाळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे , अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते आषाढी एकादशीच्या नियोजनासाठी पंढरपूर   येथे बोलावलेल्या एसटीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर उपस्थित होते.   मंत्री श्री. सरनाईक म्हणाले , विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्या पेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूर ला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधाव...