मल्हार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने शहरात विविध उपक्रम धाराशिव: मल्हार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धारासुर मंदिर येथे महाआरती , हजरत खाजा शमशुद्दीन गाजी दर्गा येथे सादर चढवण्यात आली , नगरपरिषद शाळा क्रमांक 18 येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप , बोंबले हनुमान मंदिर येथे वृक्ष रोपण यावेळी उपस्थित भाजपा शहराध्यक्ष अभय इंगळे , भाजपा शहराध्यक्ष अल्पसंख्याक फरमान काझी , निहाल काजी प्रदेश कार्यकारणी सदस्य अल्पसंख्याक , डॉ.चंद्रजित जाधव , संदीप इंगळे , रोहित देशमुख , शेषेराव उंबरे , अमित पडवळ , सुनील पंगूडवाले , सागर पवार , विठ्ठल गाटे , बापू पवार , पुष्पकांत माळाळे , विलास लोंढे , किशोर पवार , उंबरे सर , अमित पडवळ , विकास पवार , आकाश तावडे , नितीन शेरखाने , सनी पवार , सागर दंडनाईक , प्रवीण शिरसाट , संपत शेरखाने , जगदीश जोशी , ओमकार देवकते , रियान रजवी , बिलाल रजवी , नवनाथ सोलंकर , अलीम पठाण इलियास पिरजादे फिरोज पठाण पटेल सर जाकीर पठाण मग बोल टकारी महमूद मुजावर आरिफ मुजावर रमजान तांबोळी फहात स...